CCBK Special, WPL - महिलांची IPL - संघांसाठी पैशांची उधळण
Coffee, Cricket Aani Barach KaahiJanuary 25, 202300:14:4613.56 MB

CCBK Special, WPL - महिलांची IPL - संघांसाठी पैशांची उधळण

 कोण आहेत महिलांच्या IPL - ज्याचं नाव विमेन्स प्रीमियर लीग असणार आहे - मधील संघमालक? सर्व संघमालक IPL मधीलच आहेत? नक्की काय विचार आहे WPL मध्ये गुंतवणूक करण्यामागे? कधी होणार आहे पहिली WPL, आणि त्याची ऑक्शन? संघमालकांनी पैशांची उधळण केल्यानंतर काहीच तासांत पडद्यामागच्या घडामोडी सांगत आहेत आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये
Who are the team owners in the Women's IPL - titled as the 'Women's Premier League'? Are all team owners from the IPL owners' club? Why is market so upbeat on investing in WPL? When will the first WPL, and its auction, happen? Hours after the BCCI received a windfall through sale of franchises, Aditya Joshi and Amol Karhadkar reveal the behind-the-scenes events in 'CCBK Special'