CCBK Special, Cheteshwar Pujara ची स्पेशल शंभरी
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 16, 202300:10:5410.02 MB

CCBK Special, Cheteshwar Pujara ची स्पेशल शंभरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर तब्बल एक तपानंतर चेतेश्वर पुजारा शंभर कसोटी सामने खेळणारा भारताचा १३ वा खेळाडू व्हायच्या उंबरठ्यावर आहेच. त्याचे मैदानातील वर कारकिर्दीतील चढ-उतार तुम्हाला माहीत आहेतच, परंतु त्याच्या राजकोटमधून सुरु झालेल्या प्रवासातील काही रंजक आठवणी सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये
More than 12 year since making his Test debut against Australia, Cheteshwar Pujara is on the verge of becoming India's 13th cricketer to play 100 Tests. You may have followed the ups and downs in his career , but Amol Karhadkar in 'CCBK Special' shares some interesting tales about his journey that started in Rajkot.