आज Special Podcast | पृथ्वीवर एलियन्स आधीपासून? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पृथ्वीवर एलियन्स आधीपासून? | Aaj Special SAAM-TV Podcast

पृथ्वीवर एलियन्स आधीपासून वावरत आहेत असा दावा एका संशोधनातून समोर आला आहे. इतकंच नाही तर परग्रहावरून आपल्या मित्रांना भेटायला येत असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.