Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

गडकिल्ले म्हणजे फक्त ट्रेकिंग, फोटो आणि पावसाळ्यातली भटकंती नाही; ते इतिहास, स्थापत्य, भूगोल, युद्धनीती आणि तत्कालीन जीवनपद्धती समजून घेण्याची जिवंत साधनं आहेत. या भागात पुरातत्त्व अभ्यासक, लेखक आणि व्याख्याते केतन पुरी यांच्यासोबत आपण गडकिल्ले नेमके कसे समजून घ्यायचे, त्यांच्या तटबंदी, माच्या, बुरुज, दरवाजे, पाण्याची व्यवस्था आणि भौगोलिक रचनेतून कोणते संकेत मिळतात, तसेच शिवाजी महाराजांच्या गडव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय होती याचा वेध घेतो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, जिंजी, सिंधुदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांपासून ते गडकिल्ल्यांच्या संवर्धनापर्यंत आणि सोशल मीडियावरील ‘मोरल पोलिसिंग’पर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर ही सविस्तर चर्चा आहे. पुढच्या वेळी गडावर जाताना फक्त फोटो न काढता, त्या गडाला ‘वाचायला’ कसं शिकायचं, हे या भागातून जाणून घ्या.
From Raigad, Rajgad, Pratapgad, Panhala, and Sindhudurg to Gingee and the bhui-kot forts of Marathwada, the conversation explores fort architecture, warfare, conservation, responsible tourism and the growing debate around social-media moral policing at historical sites. Forts are not merely trekking destinations or scenic spots for photographs they are living records of history, architecture, geography, military strategy, water management and everyday life. In this episode, we speak with archaeological researcher, author and lecturer Ketan Pore about how to truly understand and observe forts, what their walls, bastions, gateways, machis, water systems and geography reveal, and what made Chhatrapati Shivaji Maharaj’s fort strategy so distinctive. If you want to go beyond trekking and photographs and learn how to actually “read” a fort, this episode is for you.