Chill conversation between Omkar, Shardul, and Pradeep about How Gudhi Padwa is celebrated in different parts of the state, Summer nostalgia memories, and Schooltime games! जगभर घडतं ते चावडीवर बोललं जातं. प्रत्येक बातमी, प्रत्येक घटना, आजचं गॉसिप, उद्याचा सण असे सगळे विषय इथे चालतात. (इकडच्या गोष्टी, तिकडच्या गप्पा;) थोडक्यात अमुक तमुक विषयांवरच्या ह्या चर्चा असतात. आणि हेच असणार आहे आपलं 'The अमुक तमुक Show' चं स्वरूप. सध्या घडत असलेल्या अनेक गोष्टींवर इथे सहज गप्पा मारल्या जातील. कधी आपल्या छान गप्पा रंगतील, कधी कोणी विशेष पाहुणा असेल थोडक्यात रेंगळण्याची मजा तर कायम असेलच. #AmukTamuk #MarathiPodcast #GudhiPadwa --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/amuk-tamuk-studio/message
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices