Ramayan Mahabharat Mythology or History Part 1| Nilesh Oak |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

Ramayan Mahabharat Mythology or History Part 1| Nilesh Oak |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

आपल्याला रामायण-महाभारताची ओळख आजीच्या गोष्टींमधून किंवा रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या कलाकृतींमधून झाली! म्हणजे रामाने मारलेल्या बाणातून अनेक बाणांचा वर्षाव होतो अशी चित्र आपण पाहिली ती screen वर! पण खरोखरच रामायण-महाभारतात असे प्रसंग घडले का? रामायण-महाभारत खरंच घडलं का? या पुराणकथा खऱ्या आहेत का?आणि साधारण या घटनांचा काळ काय होता? किती वर्षांपूर्वी या घटना घडल्या? याचे पुरावे कुठे सापडतात? रामायण-महाभारत Mythology आहे की History? या सगळ्यावर आपण निलेश ओक (Indian Antiquity Researcher & Author) यांच्याशी चर्चा केली आहे! पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि पुढचा भाग चुकवू नका! अमुक तमुकचा हा एपिसोड नक्की बघा उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Our introduction to the Ramayana and Mahabharata often comes from the iconic TV adaptations by Ramanand Sagar and B.R. Chopra. Scenes like Rama's arrow splitting into multiple arrows are etched in our memories from the screen! But did such events actually happen? Did the Ramayana and Mahabharata truly take place? Are these ancient epics factual or mythical? And if they did happen, when? What evidence supports these events, and how old are they? We delve into these intriguing questions with Indian antiquity researcher and author Nilesh Oak. Don’t miss this enlightening episode; stay tuned for the next part! PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा! For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/ Corporate Website:- https://pngadgilandsons.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Nilesh Oak (Indian Antiquity Researcher & Author) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam, Dipak Khillare,Madhuwanti Vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts #theamuktamukshow Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

आपल्याला रामायण-महाभारताची ओळख आजीच्या गोष्टींमधून किंवा रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या कलाकृतींमधून झाली! म्हणजे रामाने मारलेल्या बाणातून अनेक बाणांचा वर्षाव होतो अशी चित्र आपण पाहिली ती screen वर! 

पण खरोखरच रामायण-महाभारतात असे प्रसंग घडले का? रामायण-महाभारत खरंच घडलं का? या पुराणकथा खऱ्या आहेत का?आणि साधारण या घटनांचा काळ काय होता? किती वर्षांपूर्वी या घटना घडल्या? याचे पुरावे कुठे सापडतात? रामायण-महाभारत Mythology आहे की History? या सगळ्यावर आपण निलेश ओक (Indian Antiquity Researcher & Author) यांच्याशी चर्चा केली आहे! पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि पुढचा भाग चुकवू नका!

अमुक तमुकचा हा एपिसोड नक्की बघा उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. 


Our introduction to the Ramayana and Mahabharata often comes from the iconic TV adaptations by Ramanand Sagar and B.R. Chopra. Scenes like Rama's arrow splitting into multiple arrows are etched in our memories from the screen! But did such events actually happen? Did the Ramayana and Mahabharata truly take place? Are these ancient epics factual or mythical? And if they did happen, when? What evidence supports these events, and how old are they? We delve into these intriguing questions with Indian antiquity researcher and author Nilesh Oak. Don’t miss this enlightening episode; stay tuned for the next part!


PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!

For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/


Corporate Website:- https://pngadgilandsons.com



आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com


Disclaimer: 

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. 

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guest: Nilesh Oak (Indian Antiquity Researcher & Author)

Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.

Editor: Rohit Landge. 

Edit Assistant: Sangramsingh Kadam, Dipak Khillare,Madhuwanti Vaidya. 

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. 


Connect with us: 

Connect with us: 

Twitter: / amuk_tamuk


Instagram: / amuktamuk


Facebook: / amuktamukpodcasts


Spotify: The Amuk Tamuk Show

#AmukTamuk #MarathiPodcasts #theamuktamukshow 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices