आई-बाबा होण्याचा प्रवास जितका आनंदाचा असतो, तितकीच मनात धाकधूकही असते. आजच्या डिजिटल युगात माहिती सगळीकडे उपलब्ध आहे, पण नेमकी कोणावर विश्वास ठेवायचा? गर्भारपणातील आहार, ३५ नंतरची प्रेग्नन्सी, व्यायामाचे नियम आणि सिझेरियन विषयीचे गैरसमज यावर आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सबरीना बोकील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पपई खाण्यापासून ते रिक्षाच्या प्रवासापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की पहा.The journey to parenthood is filled with excitement, but for first-time parents, it often comes with a wave of anxiety and conflicting advice. Why does the "35+ age window" cause so much fear, and what are the actual medical facts versus social pressure? In this episode, Dr. Sabrina Bokil breaks down the science of pregnancy from essential scans and gestational diabetes to the truth about epidurals and C-sections. We also debunk common Indian myths regarding diet, travel, and labor to help couples navigate this milestone with confidence and clarity.


