आपण सगळेच स्वतःला 'Middle Class' म्हणवून घेतो, पण ही नेमकी व्याख्या काय आहे? आजच्या काळात "किती लागेल" पेक्षा "कितीमध्ये भागेल" हा विचार आपली प्रगती थांबवतोय का?या एपिसोडमध्ये आपण मध्यमवर्गीय मानसिकतेचे विविध पदर उलगडले आहेत. उत्पन्नापेक्षा विचाराने आपण middle class कसे आहोत, बदलत्या काळानुसार पुरुषांमध्ये वाढलेली असुरक्षितता आणि 'लोक काय म्हणतील' पासून 'लोक काय बघतील' पर्यंतचा आपला प्रवास... यावर एक सडेतोड चर्चा.महाराष्ट्राच्या या सर्वात मोठ्या वर्गाची ही रंजक गोष्ट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.In this episode, we deep dive into the evolution of the Marathi Middle Class. From the historical context of the Vakataka era to the modern-day obsession with social media validation, we explore the stereotypes, the insecurities, and the unique cultural fabric that defines us.


