औरंगजेबाला दख्खनमध्येच गाडणारी धगधगती तलवार म्हणजे महाराणी ताराबाई. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर खचून न जाता एका महिलेने स्वराज्याची धुरा सांभाळणं ही त्या काळातील मोठी क्रांती होती. औरंगजेबाला जेरीस आणणारा गनिमी कावा, मुघलांकडून वसूल केलेली चौथाई आणि सातारा-कोल्हापूर गादीचा इतिहास यावर आम्ही लेखिका मेधा भास्करन यांच्याशी चर्चा केली आहे. इतिहासाने दुर्लक्षित ठेवलेली ताराराणींची ही रोमहर्षक गाथा नक्की पहा.
How did one woman hold off the entire Mughal empire for years? After the death of Rajaram Maharaj, Maharani Tarabai led the Maratha resistance with an aggression that stunned Aurangzeb. In this episode, Medha Bhaskaran breaks down Tarabai's strategic brilliance from her naval tactics to her political decision to establish a separate seat of power. Experience the story of the queen who proved to be Aurangzeb’s greatest nemesis.


