आजच्या एपिसोडमध्ये डॉ. भूषण शुक्ल यांच्यासोबत आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक समजून घेणार आहोत. श्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी ओळखावी, देवाला खरोखर मध्यस्थाची गरज आहे का आणि आपली संत परंपरा आपल्याला याबद्दल काय सांगते, यावर केलेली ही एक सडेतोड चर्चा.In this episode, Dr. Bhooshan Shukla explores the thin line between faith and blind faith. We discuss the psychology of spiritual exploitation, why we don't need "middlemen" to connect with the divine, and how to stay spiritually grounded using the wisdom of our saint traditions.


