आजच्या गप्पांमध्ये पडद्यामागचे गिरीश कुलकर्णी भेटले. आजच्या या भागात त्यांनी इगो, यश आणि आजच्या डिजिटल जगावर अतिशय रोखठोक भाष्य केलं आहे. पैशांची आभासी ओळख, सोशल मीडियामुळे हरवत चाललेला संवाद आणि सिनेमातला हिंसाचार यावर त्यांनी मोकळेपणाने मतं मांडली आहेत. "आपल्या यशाची व्याख्या आपणच करायची" असं सांगणारा हा संवाद तुम्हाला अंतर्मुख करेल. माणूसपणाच्या जवळ नेणारा हा एपिसोड अजिबात बघायला विसरू नका.In this deep dive, Girish Kulkarni discusses the human ego, the illusion of money, and how social media is eroding real connections. He shares sharp insights on defining success on your own terms and finding peace in a world obsessed with comparison and digital noise. A grounded, unfiltered look at life beyond the screen.


