टाबॉलिक हेल्थ म्हणजे काय आणि आपली आजची जीवनशैली आपल्याला आजारपणाकडे कशी ढकलत आहे? आजच्या काळात मधुमेह (Diabetes), PCOD आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या घराघरांत का पोहोचल्या आहेत, या बद्दल आयुर्वेद काय सांगतं? डॉ. मुकुंद सबनीस यांच्याशी साधलेला हा संवाद तुमच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. वजन म्हणजे आरोग्याचं मोजमाप नव्हे, तणावाचा मेटाबॉलिझमवर होणारा परिणाम आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक 'Non-negotiable' सवयी अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर आम्ही प्रकाश टाकला आहे. आपलं शरीर आतून कसं काम करतं, हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा


