प्रेम म्हंटल की डोळ्यासमोर फक्त ‘तो’ किंवा ‘ती’ असते, आपल्या कुटुंबातलं प्रेम आपण गृहीत धरतो का ? आपल्या कुटुंबातल्या माणसांशी आपण किती प्रेमानं बोलतो? त्यांची विचारपूस करतो का ? किंवा त्यांना सांभाळून घेतो का? कुटुंबातलं प्रेम कस जपावं ? हे आपल्याला अनुराधा तांबोळकर आजींनी आपल्या प्रेम म्हणजे काय असतं ? ह्या सिरीज च्या पहिल्या भागात सांगितले आहे. Credits:Powered by: Gargi by PNG Guest: Anuradha Tambolkar (Youtuber, Writer)Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay, Aarti Joshi.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale. Gargi by PNG Fashion Jewellery ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि valentines day ची offer चुकवू नका! Website: https://www.gargi.shop/ Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #MarathiPodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices