Turmeric Market: हळदीचा बाजार वाढणार की नाही? | Agrowon
Shet MarketSeptember 18, 2023
438
00:05:315.08 MB

Turmeric Market: हळदीचा बाजार वाढणार की नाही? | Agrowon

चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. पण मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव स्थिरावले आहेत. मग हळदीचे भाव का स्थिरावले? पुढील काळात हळदीच्या भावात वाढ होईल की नाही? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.