Tomato Market: टोमॅटोचे भाव अचानक कशामुळे पडले? | Agrowon
Shet MarketSeptember 15, 202300:05:16

Tomato Market: टोमॅटोचे भाव अचानक कशामुळे पडले? | Agrowon

सध्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. टोमॅटो विक्रीतून वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात टोमॅटोला केवळ एक रुपया प्रतिकिलोपासून भाव सुरु होतो. मग टोमॅटोचा सरासरी भाव काय आहे? टोमॅटो भावावर अचानक दबाव का आला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.