आठवड्याच्या सुरुवातीलाच देशातील बाजारात शेतीमालाच्या बाजारात चढ उतार सुरु झाले. मग कोणत्या मालाचे भाव वाढले आणि कोणत्या मालाचे भाव नरमले, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.