Onion Market: कांद्याचा पुरवठा पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon
Shet MarketSeptember 02, 202300:05:23

Onion Market: कांद्याचा पुरवठा पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता. नाफेडच्या खरेदीचाही बाजाराला आधार मिळाला नाही. कारण कांद्याचे भाव दबावातच आहेत. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांद्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.