भुईमुगाच्या शेंगा आणि कॅडबरी| Groundnut and Cadbury| Agri Unplugged
Shet MarketJune 11, 202300:06:51

भुईमुगाच्या शेंगा आणि कॅडबरी| Groundnut and Cadbury| Agri Unplugged

शेवटी भुईमुगाचे उत्पन्न इतके घटले की एकरी चार पोत्यांवर आले. भुईमुग काढणीच्या वेळी मजुर मिळेना.ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे घरच्यांची तारांबळ उडायला लागली.भुईमुगाचा पाला जनावरे आवडीने खातात.तोही पावसात भिजल्यामुळे सडू लागला.एकूण काय तर लागोपाठ काही वर्षे भुईमुग शेती तोट्यात जाऊ लागली.घरचे बियाणे मोडले.आपल्याकडच्या डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा केला.लोकांनी शेंगदाणा तेलाचा धसका घेऊन सोयाबीन तेल वापरायला सुरुवात केली.

Finally the yield of groundnut crop fell to four bags per acre. Due to unavailability of labourers groundnut harvesting became problematic. Rains at the time of harvest make kaos. Groundnut leaves, which are eaten by animals, also started to rot due to getting wet in the rain. In general, groundnut farming became a loss making affair. People, overcautious for cholesterol, started preferring Soybean oil over Groundnut oil. Over the period of time groundnut is replaced by Soybean.

AUTHOR NAME: Shankar Bahirat