Step into a world of understanding and acceptance in this special episode on Autism. Selfless Parenting is on a mission to spread awareness, support parents of special kids, and create a more inclusive society. In this groundbreaking episode with Sadhana Tai , we embark on a journey of understanding, compassion, and inclusion as we delve into the intricacies of autism. This episode is not just about knowing more; it's about embracing diversity and breaking down stereotypes. Let's make a pledge to create a world where everyone, regardless of their differences; feels seen, heard, and valued. Together, we can make a difference and foster a more inclusive and understanding society.

Autism किंवा स्वमग्नता या खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी घेऊन आलेय साधना ताईला !! साधना गोडबोले, प्रसन्न ऑटिसम सेंटरची Managing Director म्हणून काम करते आणि तिची संस्था गेली २३ वर्ष सातत्याने अशा मुला-पालकांच्या मदतीसाठी अविरत आणि उत्तम काम करतेय. नेमकं काय आहे Autism म्हणजे ? असं मूल घरात किंवा आजूबाजूला असेल तर काय करायला पाहीजे आपण पालक आणि समाज म्हणून ? त्यांना accept करणं का गरजेचं आहे ? त्यांना मदत कशी करता येऊ शकते ? अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर उहापोह या भागात आम्ही केलाय ... एकदा तरी जरूर ऐका आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेयर करायला अजिबात विसरू नका !!!

autism,awareness,disability,marathi podcast,selflessparentingbyshilpa,prasannaautism,