Sakal Chya Batmya | कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे ते समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार

Sakal Chya Batmya | कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे ते समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार

१) कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे २) इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एक आवाहन केले ३) समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार ४) ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपवरील निर्बंध अधिक कडक केले ५) सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार ६) आयसीसीने श्रीलंकेला मोठा धक्का दिला ७) ‘रेस ४’मध्ये आमिर खानची वर्णी लागणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे

२) इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एक आवाहन केले

३) समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार

४) ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपवरील निर्बंध अधिक कडक केले

५) सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार

६) आयसीसीने श्रीलंकेला मोठा धक्का दिला

७) ‘रेस ४’मध्ये आमिर खानची वर्णी लागणार का?

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

[00:00:00] कोम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशातिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या

[00:00:11] कटिंग चहा महागणय से संकेत है, तर इरांड से सर्वोच नेते मुजद बाखामेनी यानी मुसलिम देशाना एक आवाहन केलै

[00:00:32] सम्रुधी महामारगावर्न वाहतुक बंद रहनारे, तर ट्रम्फ प्रशासनान परदेशी विद्यार्थ्यान साथी इंटर्णशिप परले निर्बंध अधिक कड़क केले साउर पवन हरित उर्जेची मागणी वाढ़नारे, तर आईसी सीन श्रीलंकेला मोठा धक्का दिलाए रेस फोर मधे आमिर खांची वर्णी लागनार का या बात में आपन आच्चा पॉडकास्ट मधे आएकनारा

[00:00:56] नमस्कार, मी गवरी कुबेर, आज 31 अगस्ट वार सोमवार, तुम्ही आईका तहा देशा तिल नंबर बन बराठी निउस वेबसाइट, e-sakar.com स पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहली बात मी आईको या चाहाचा दरांची चाहाचा कपातला गोडवा वाढवनारी साखर आता मुंबई करांचा खिशाला मात्रत चटका देनेचा तयरीते

[00:01:20] काही आठवडेन पुर्वी मुंबई तिल किरकोल बाजाराथ साखरेचा दर हा एकोण 15-15 ते 15 रुपे प्रती किलोचा आसपास होता त्यानंतर तो वाढ़ला 60 रुपे आन परंत जाला त्यानंतर साखर ही 55 तर ते 15 रुपे आन परंत पोहुचलेचा विक्रेतें चाम्हण नै सध्या साखरेचे दर कमी झालेएग तरी ही तुलनेच साखर आजुनेही महागाचे त्या मुले चाहा विक्रेतेंचा दैनंदीन खर्चात वाढ़ जालेलीए

[00:01:47] दुसरी कडे मुम्बईत मशीचा दुधाचा घावक दरात प्रती लिटर 9 रुपे आन ची वाढ़ होनारे त्या मुले चाहाचा खर्चा अजुन वाढ़नारे चाहा पत्ती, पेपर कप आणि अन्य साहित्याचा किम्ती तही वाढ़ जालेलीए त्या मुले या पूर्वी अनेक ठिकाणी 10 रुपे आन सा कटिंग चाहा 13 रुपे आन वर पोचलाए तर साखर आणी दुधाचा दरान मुले या कटिंग चाहाचे दर वाढ़नेचा निर्णाय लवकरस घ्यावा लागना रसलेच चाहा विकरे त्याननी सांगितले

[00:02:16] काही टिकाणी 5 रुपे आनना मेलनारा छोटासा चाहा 100 रुपे आनना विकलाजातोय मात्र कटिंग चाहाचा दरात सध्या सर्वत्र वाढ़ जालेली नाही है पॉर्डकाश ची दुसरी बात मी आईकोयात मोज तबाख हामेनेंची इरांचे सर्वोच चनेते सायद मोज तबाख हामेनी याननी मुसलिमान मधे एकतेचा आवाहन केले इसलामी देशानना टैंचा खर्या शत्रूला ओल्खुन तेंचा सामना करनेचा आवाहन केले

[00:02:44] खामेनी महनता है कि इसलामचा शत्रू मुसलिमान मधे पूट पाटने साथी किमा तैंची शक्ति कमकुवत करने साथी वाउशीक, सांस्कृतिक, सामाजीक, आर्थीक, राजकिय आणी भाउगोलिक फरकांचा गैर फाइदा घेव पाहतो है इसलामचा शत्रू मुसल्मानान मधे पूट पाटने साथी वाउशीक, सांस्कृतिक, सामाजीक, आर्थीक, राजकिय और भाउगोलिक फरकांचा बाहाणा महणून वापर करूईची तोई

[00:03:11] जेणे करून त्यांची शक्ती कमी हो तसलेच दीसेल त्यांचा वर वर्चसव गाजवने साथी योग्य संधीची वाट पाहते असा खामेनी महनालेद, ते महनलेद कोंट्या ही पदावर असलेली, कोंटी ही व्यक्ती जी मुसल्मानान मधे फूट पाड़नार किमा इसलामी समाजात कलह निर्मान करनार कोंट्य ही कृत्य करते मकते हेतू पूरसकर असो वा अनावधाना न असो, जानेव पूर्वक असो वा अजानते पणी

[00:03:39] ती इसलामचा शत्रूचा अजन्ड्याला पूढहे नेती है पॉडकासची तिसरी बात मी आईको याद सम्रुधी महामारगाची Intelligent Traffic Management System सा भाग भणून हिंदू रुदय सम्राडवाला साहेब ठाकरे महाराष्ट्र सम्रुधी महामारगावर CCTV कैमेरान साथी गैंट्री बसमनेचा काम लवकर सुरू होनारे या मुले सिन्नर इंटर्चेंज आणी इगतपूरी इंटर्चेंज दर्म्यान

[00:04:06] टप्या टप्या न तातपूर्ती वहतुक बंदी लागु केली जानारे महाराष्ट्र राज्यरस्ते विकास महमंडलान दिलेले माहिती नुसार वहतुक निर्बंध दोन टप्यात लागु केले जातील याकालावधित मुंबई आणी नाकपूर या दोन ही दिशानना एका विशिष्ट वेले साथी वहनांची वहतुक पूर्ण पणे थामबवली जाईल पहल्या टप्यात 31 ओगस्ट, 1 सप्टेंबर आणी 2 सप्टेंबर रोजी सिन्नर इंटर्चेंज वो भरवीर इंटर्चेंज दर्म्यान वहतुक बंदर आणारे

[00:04:36] तर मुंबई चा दिशेन जानारी वहतुक ही दुपारी 12 ते 1 वाजे परंत आणी नाकपूर चा दिशेन जानारी वहतुक ही दुपारी 3 ते 4 वाजे परंत बंदर आणारे दुसर्या टप्या चार, पास आणी साथ सप्टेम्बर रोजी भरवीर इंटर्चेंज आणी इगतपुरी इंटर्चेंज दर्म्यान वाहतुक निर्बंध लागू अस्तील पॉडकास्ची चलती बात मी इंटर्नशिप नियमान ची

[00:05:00] अमेरिकेट शिक्षन घेनार्या परदेशी विद्यार्थ्यान साथी इंटर्नशिप नियमान संदर्भात प्रम्फ प्रेशासनान विद्यापिठान वर दबाव वाढ़ होलाई 24 ओगस्ट रोजी, US Immigration and Customs Enforcement सा एक उपविभाग असलेल्या Student and Exchange Visitor Program न विद्यापिठान न एक नवीन द्यापन पाठवले

[00:05:22] त्या तसमंटलेले कि काही संस्थाननी विद्यामान नियमान सा पालन न करनार्या अभ्यासक्रम यवहारिक प्रशिक्षनाचा मंजूर्या वाढ़ होले नियमान चा पालन न करनार्या कोंत्या ही विद्यापिठाची परदेशी विद्यार्थ्यानना प्रवेश देनेची मान्यता रद्ध हो उशक्के यानन तर अनेक अमेरिकी विद्यापिठानने काही CPT अर्ज ही स्थगित केले लिये

[00:05:45] हा बदल विशेश तहा भारतिय विद्यार्थ्यान साथी महत्वाचा है कारण अमेरिकी त्याँची संख्या सर्वाधीके पड्कासची पाच्वी बात मी आयकुयात 20 विज वितरण कमपनेन्ची राज्यातिल 20 वितरण कमपनेन्च दोन हजार तीस पर्यंत एकुण 20 वितरणाचा 43 टक्के 20 हरित उर्जा प्रकलपातुन घेन बंधन का रखोनारे सवर पवन व लगु जल विद्यूत प्रकलपातुन ही 20 खरेदी करावी लागनारे

[00:06:15] त्यामुले आगामी कालात हरित उर्जेची मागनी वाडधारे सध्या राज्यातिल 70 टक्यान हुन अधिक 20 आउश्णिक प्रकलपांतुन घेतली साते मात्र परियाबरण सवर धना साथी हरित उर्जेला प्रोचाहन दिलाजाताय माहराष्ट्र वीज नियामक आयोगान सुधा हरित उर्जेचा खरेदीच उद्दिष्ट निश्चित केलेले पड़काश्ची साहवी बात मी क्रीडा क्षेत रातना

[00:06:42] भारता विरुद्ध कोलंबो कसोटी सामना अनिरणीत राहिल्याचा अननंद साजरा केले नंतर ही काही दिवसात श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का बसलाए तेका मोठ्या प्रशा सकिया आणि क्रीडा संकताचा पडले आन्तर राष्ट्रिय क्रिकेट परिशदेन एक कठोर पाउनु चलले चवदाते 28 फेबरुवरी 2027 दर्म्यान होनार्या आईती हासिक पहिले महिला चैंपियन्स ट्रोफी चा यजमान पदाचे हक का श्रीलंके कडन काढ़ून घिनेता लेले

[00:07:11] मंडलाचा कामकाजाद सरकारी हस्तक्षेप आणि वेलेवर निवडनुका घिनेता लेले अपयोश क्या मुले ही कारवाई करनेता लेले जया मुले श्रीलंकेला मोठा नुकसान होनारे पडकाशी शेवट्ची बातमी आईकुयात रेस फ्रांचाइजी छी रेस फ्रांचाइजी छी पुडचा भागा बदल गेले काही काला पसन विवीधा चर्चा सुरूए सेफली खान पसुन ते रनबीर कपुर परियंत अनेकांचा नावांची चर्चा जाले नन तर

[00:07:40] आताया फ्रांचाइजी सोबत आमिर खानचा नावजोड लजाते आमिर खानना रेस चार ची पटक था आईकली असुन ती त्याला आवड लेली है मातर त्याचा सहभागा बाबद अध्यापही अधिक्रूद गोशना जालेली नाईया आमिर न प्रोजेक्ट मधे रस दाखावला असुन दिगदर्शनाची जबाबदारी वेजय क्रुष्ण आचार्य याननी सांभालावी अशी त्याची इच्छाए याधी त्यान धूम थ्री फ्रैंचाईजी चे आक कथेत महत्वाची भूमी का साकार लियोती

[00:08:09] आमिर सोबत अज आणखी दोन तरून कलाकारान चित्रपटाची पटक था आईकोण ताली असलेची महिती समूराली लिये अहवाला नुसार सिधार्त मलोद्रा अणि टाइगर श्रौफ यान्चा शिही याबाबचर चा सुरूए याती घंची कास्टीम अंतिम जाली तर रे स्पोर चा स्टार कास्ट फ्रैंचाईजी ला नवा चहरा मिलूशकतो हे होत ई-sakar.com से पॉडकास्ट अर्थात सकार से पॉडकास्ट

[00:08:38] हे पॉडकास्ट तुम्हाला कसे वाटला आम्हाला नक्की कलवा याला रेटिंग दिया अणि इतरा ना सुध्धा रेकमेंड करा तर आपना तो द्या पुनहा भीटो याद धन्यवाद Script and Research वरुशाल कर मरकर