Sakal Chya Batmya | BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश ते राज्यातील पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र

Sakal Chya Batmya | BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश ते राज्यातील पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र

१) ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’; BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश २) पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र; टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी दिली माहिती ३) गृहकर्जदारांना धक्का,RBI रेपो रेट वाढवणार, SBIच्या रिपोर्टमध्ये अंदाज ४) झोमॅटो आकारणार अतिरिक्त शुल्क, कॅश ऑन डिलीव्हरी महागणार ५) अमेरिका भारताच्या सोलर पॅनलवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत ६) आज आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना, भारत-श्रीलंका आमने-सामने ७) “मी जीवन संपवतोय…” प्रसिद्ध अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

१) ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’; BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश

२) पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र; टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी दिली माहिती

३) गृहकर्जदारांना धक्का,RBI रेपो रेट वाढवणार, SBIच्या रिपोर्टमध्ये अंदाज

४) झोमॅटो आकारणार अतिरिक्त शुल्क, कॅश ऑन डिलीव्हरी महागणार

५) अमेरिका भारताच्या सोलर पॅनलवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत

६) आज आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना, भारत-श्रीलंका आमने-सामने

७) “मी जीवन संपवतोय…” प्रसिद्ध अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ

स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

[00:00:00] कॉम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशा तिल नंबर एक ची बराठी न्यूज वेपसाल, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या

[00:00:11] BRICS परिशदेतून, पंतप्रदान मोधीन नी अमेरिकेला थेट संदेज दिलाए, तर टास्क फोर्स ने पेपर भुटी रोकने साथी नव सुत्र अन्याची शिफारस के लिए, RBI रेपो रेट वाड़ावनेची शक्यता असल्याचा अंदाज, SBI चा रिपोड मदे वर्तव

[00:00:39] तर जोमेटो आता कैश ओन डिलिवरी साथी अतिरिक्त शुलक आकारणा रहे, अमेरिका भारताचा सोलर पैनल वर टैरिफ लावनेचा तैयरीता हे, तर आज आशियाकप्स परदेचा अंतिम सामना खेलवला जाना रहे, या शिवाय प्रसिद्ध अभिनेत्याने मी जीवन स अशि पोस्ट केल्याने खलवल उडाले, यहा बात में अपन अच्चा पॉडकास मदे आएकनारा होत।

[00:01:28] मोदी आननी जागतिक प्रशासन व्यवस्थेत, मोठ्या सुदाननांची गरज व्यक्तकेली आहे, रशियाचे अद्धेक्ष व्लादिमीर पुतिन, चीन्चे अद्धेक्ष शी जिनपिंग, आनी इरांचे अद्धेक्ष पेजेशकियन, यांच्यास अनेक देशांसे प्र

[00:01:54] मात्रा आता ब्रिक्स मदील एकता आनी सर्व सम्मतीच रूपांतर जागतिक पातली वर ठोस परिनामान मदे करनेची वेल आलिया हे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशदेत सुदारना करनेयास आता आनकी विलंब करता येनार नाही, असा पंतप्रदान मोधीन नीस �

[00:02:13] या सुधानां साथी निष्चीत काल मर्यादा असावी अशी मागनी ही तेनी केली, जागतिक आर्तिक संस्तान मधील मतदानाचे अधिकार, नेतुरत्वाची पद आनी धोरनात्मक प्राधान्यक्रम अच्चा आर्तिक वास्तवाशी सुसंग थासायला हवेत असा ही ते मना या सिवाय ब्रिक्स चा निर्णयांची अम्मल बजावनी आनी पाट पुराव्या साथी डिजिटल यंत्रना उबान्याचा प्रस्ताव त्यानी माणला

[00:02:38] ग्लोबल साउच्चा निर्णयाची अवाग वाडोनेची गरज व्यक्तकरत पुरिल शिखर परिशदे परेंत जागतिक प्रशासनातील सुधाननां साथी दहा प्रस्तावांचा प्रिक्स सुधानना आरा खाडा तैयार करन्याचा आवागा नही मोदिन्नी खेला फोलकासी दुसरी बात मिया है राज्यातील पेपर फुटी संदर बात ली राज्यातील भर्ती परिक्षान मदिल पेपर फुटीला आगालन्या साथी मोठा बदल करन्याती रना राहे

[00:03:06] प्रश्ण पत्रिका आदी पसुन तैयार न करता परिक्सा सुरू होनेचा अगदी आदी प्रश्ण पत्रीका तैयार करनेची व्यवस्था उभार्ली �価ानारा हे प्रिक्षा सुधारनां साथी चा टास्क फोर्ष चा अद्धेक्स वीराधा यणी ही मायती दिलिये प्रश्नपत्रीका तैयार करने पासून छपाई, वहतुक आनी परिक्षा केंद्रान वर वित्राना पर्यंत आनेक टप्यान वर पेपर फुटीचा दोकास थो

[00:03:31] त्या मुले ही संपुर्ण साखलीच संपोनेचा प्रयत्न केला जानार असल्याच त्यानी सांगितल दर्म्यान परिक्षा कदी होना अर्याबावत्चा गोंदल दूर करने साथी MPSC चा परिक्षांच वेला पत्रक किमान एक वर्ष आधी जाहिर करनेची शिफारस केली जानार असल्याच ही त्या मनाल्या तस अच परिक्षे पुर्वी संबन्धित पदांची किमान संक्या जाहिर करनेची ही सुचना करनेच यानार असल्याच त्यानी सांगितल

[00:03:59] पोडकाश्ची तिसरी बात्मिया है करजदारां साथी रिजर्व बैंक ओफ इंडियाचा पुडिल पतदोरन बैठकी कडे आता सरवांचा लक्ष लागला है कारण SBI रिसर्च चा अवाला नुसार अर्बियाई ओक्टबर मदे रेपो रेट मदे 25 बेसिस पॉइंट्ची वाड करनेची शक्यता है एवडस नाई तर डिसेंबर मदे आनकी 25 बेसिस पॉइंट्ची वाड हो शक्ते असा अंदाजा है

[00:04:24] असा जाल्यास ग्रो करज, कार लोन आनी सिक्षन करज घेनारांचा अडचनी वाडनाराहेत विशेष्टा, फ्लोटिंग व्यासदरावर करज घेतलेल्या ग्रहाकांचा व्यासदर आनी त्या नुसार इयेमाई वाडन्याची शक्यता है रेपो रेट वाडी मागे कच्चा तेलाचा वाडत्या किमती एई एक महत्वाचा कारण मानला जाता है

[00:04:45] अमेरिका इरान संगर शामुले आखाती क्षेतराती तनाव वाडला आसून क्रूड ओईलचा किमती शंबर डॉलर प्रती बैरल चा पुडे गेले आहेत SBI रिसर्च नुसार कच्चा तेलाचा किमती वाडल्यास ओक्टबर नोवेंबर मदे महागाई सादर सहापुर्णांक पाच टक्के किमा त्याहून अधिक रान्याचा अंदाजा है पॉलकाश्चिचाउती बत में आहे ओनलाइन फूड ओर्डर करने रान साथी

[00:05:11] ओनलाइन फूड डिलिवरी प्लैटफॉर्म जोमेटोंने कैश ओन डिलिवरी ओर्डर साथी अतिरिक्त शुलका अकारने सुरुवात केली आहे अता या पर्याय साथी ग्राकानना प्रती ओर्डर पाच रुपय अतिरिक्त द्यावे लागना राहे ग्राकान चा बील मदे पे ओन डिलिवरी फी या नावाने हा वेगला चार्ज दिश्णा रहे मातर हा शुलक प्रत्य ग्राका साथी किमा प्रत्य ओर्डर साथी समान असेलाच असना ही

[00:05:38] ओर्डर ची रक्कम और इतर काही मिकशानन नुसार शुलका बदलना रहे जो मेटो आधी पसुन प्लैटफॉर्म फी, डिलिवरी चार्ज, पैकेजिंग सह इतर शुलक आकारता है, आता कैश ओन डिलिवरी साथी ही अतिरिक्त शुलक लागू जला आहे पॉडकाश ची पाच्वी बात्मिया है अमेरिकेचा टैरिफ ची भारतिय सोलर कमपन्यां साथी अमेरिकेतुन मोठी बात्मी समोराली आहे

[00:06:03] भारत, इंडोनेशिया आणी लावस मदून आयात होनार्या सोलर सेल आणी पैनल सवर अमेरिके कडून मोठा टैरिफ लावनेची तैरी शुरुआ है या देशांतिल कमपन्या अमेरिकन बाजारात स्वस्त सोलर उतपदन डमः करता सुन त्यानना सरकार कड़ून सबसेडी मेल टै या मोई अमेरिकन सोलर कमपन्यांच नुक्सा नो तसल्याच अमेरिकेच मनना आहे

[00:06:26] में लेला मायती नुसार भारत्य सोलर कमपने आन्वर 123 पुर्णांक 04 टके एंटी डंपिंग मार्जीन और 117 पुर्णांक 09 टके अतिरिक्त सबसीडी शुलक प्रस्तावीत करने ताला आहे मात्र हे शुलक अध्याप अंतिम जालेल नाही पॉडकास्टी सहुई बत्मिया हे क्रेडा विश्वातून आज भारत अनी श्रिलंका यांचात आशिया कप स्परदेचा अंतिम सामना रंगना रहे

[00:06:54] दुबई अंतररष्ट्य क्रिकेट स्टेडियम वर हा सामना खेवला जानारा सुन भारत्य वेयनुसार रात्री आठ वस्ता सामनाला सुरवा थोईल हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, सोनी लिव और डिडी स्पोर्ट्स वर पहता येनारा हे मैला आशिया कप चा इत्यासात भारतानी श्रिलंका यांचात आता परेंत सहा वेला फाइनलचा सामना खाला हे याँपेकी 5 साम्नाद भारताने विज़य मेला, तर एका साम्ना श्रिलंके ने बाजी मार लिये

[00:07:22] आता पुना एक दा दोनी संग आमने सामने येनारा हे त्या मले भारत उना आशिया कफवर नाव कोरणार की श्रिलंका विज्यतेपद राखनार या कडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागला आहे। पॉर्कास्ट ची शेवट्ची बात्मी आहे मनोरंजंग शेत्रातून। अभिनेता विकास्समुद्रे यांचा एका फेस्बूक पोस्टने सोशल मीडिया वर मोठी खलबर उडालिये।

[00:07:45] मी जीवन संफवत आहे अशी पोस्ट तैंचा आकाउंड वर दिसल्यानंतर चाहत्यां मदे चिंता पसरली। या पोस्टची महेती मिलताच मुंबई पोलिसानी तातकार दखल गेतली। साइबर विबागाने विकास्समुद्रे यांचा ची संपरकसाधत तैंचा सुरक्षिततेची आणी तब्बेतीची विचार पुसकेली। या नंतर या पोस्टमाक्चा खरकारां समोराल।

[00:08:22] मातर टाइपिंगचा चुकी मुले वेगलाच मचकोरू पोस्ट जाला असा तैनी सांगितल। तसच आपन पूर्ण पने सुरक्षित असल्याचा ही स्पष्टकेल। हे होत इसकाल.com चा पोडकास्ट अर्थाच सकालचा पोडकास्ट उध्या पोडकास्ट। हे पोडकास्ट तुमाला कसवाटल जरूर खलवा, त्याला रेटिंग द्या, आणी इतरा ना रेकमेंड करा। धन्यवाद। स्क्रिप्ट एन्ड रिसर्च बाइशुभम बानुबा कोडे।