१) मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
२) पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारीला काय घडलं होतं?
३) नवीन आयकर विधेयकानंतर सर्वसामान्यांसाठी कोणत्या गोष्टी बदलणार?
४) भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेतून सोडवा, तुर्किएच्या अध्यक्षांनी ‘काश्मीर’प्रश्नी नाक खुपसलं
५) गृह मंत्रालयाकडून दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा, कारण काय?
६) महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला आजपासून सुरूवात
७) ‘सनम तेरी कसम’ने ९ वर्षांनी वसूल केले बजेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे