वसंतदादा पाटील बातम्यांपलिकडचे.....(Unknown incidents about Maharashtra EX CM Vasantdada Patil)
"राज"कारण " RajkaranDecember 30, 2022x
25
00:07:477.16 MB

वसंतदादा पाटील बातम्यांपलिकडचे.....(Unknown incidents about Maharashtra EX CM Vasantdada Patil)

महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं व्यक्तिमत्त्व होऊन गेलं ज्यानं कायम साधेपणा जपला...सामान्यांसाठी जीव ओतला....त्यांच्या अडीअडचणी जाणल्या आणि सोडवल्याही....