`वर्षा` असा बनला मुख्यमंत्र्यांचा बंगला
"राज"कारण " RajkaranNovember 04, 2022x
17
00:09:048.34 MB

`वर्षा` असा बनला मुख्यमंत्र्यांचा बंगला

 मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो..... मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हतं आणि त्याचं नावही ‘वर्षा’नव्हतं..मग नक्की केव्हा बनला हा मुख्यमंत्र्यांचा बंगला