विजय नावाच्या सिंहाचा दरारा आजही कायम... (Politics of Vijaysinh Mohite Patil in Solapur District)
"राज"कारण " RajkaranJanuary 12, 202400:14:40

विजय नावाच्या सिंहाचा दरारा आजही कायम... (Politics of Vijaysinh Mohite Patil in Solapur District)

ज्यांच्या राजकारणाचा पिंडचं सहकाराचा होता, अशी कित्येक घराणी आजही राजकारणात सक्रिय आहेत. त्यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते पाटील हे घराणं, जाणून घेऊयात इथल्या राजकारणाबद्दल