तुरुंगवास घडूनही 'या' नेत्याची अद्याप क्रेझ (Why MLA Ramesh Kadam is So Popular)
"राज"कारण " RajkaranJanuary 19, 202400:15:40

तुरुंगवास घडूनही 'या' नेत्याची अद्याप क्रेझ (Why MLA Ramesh Kadam is So Popular)

मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार रमेश कदम यांनी मतदारसंघात केलेली कामं.......कदम यांनी निवडून आल्यानंतर विकासकामांचा धडाकाच सुरू केला होता. त्यातूनच त्यांची क्रेझ वाढली. कदमांना तुरुंगात जावं लागलं तरी त्यांची ही क्रेझ कायमच राहीली.