मणिपूर अखेर देशाच्या सार्वजनिक चर्चाविश्वात ठळकपणे आलं......मणिपूरातील दोन महिलांवरील नृशंस अत्याचाराचे तपशील आता पुरेसे बाहेर आले आहेत ते बाहेर यायला दोन अडीच महिने गेले इथंच खरंतर सरकार नावाची चीज करते काय? त्यांची सारी यंत्रणा, सारा गुप्तचर विभाग, मणिपूरचं आणि केद्रातलं गृहखातं करतं काय? असेच प्रश्न उपस्थित करणारं आहे