RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली!
"राज"कारण " RajkaranAugust 21, 202600:08:17

RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली!

पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीवर त्यांनी विलासराव देशमुखांसाठी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यानंतर २००३, २००४, २००८, २००९ आणि २०१० मध्ये त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा झाली; मात्र प्रत्येकवेळी संधी हुकली. तरीही मंत्री म्हणून शिक्षण, पाणी, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहिलं. त्यांच्या संघर्षाची आणि राजकीय कारकिर्दीची ही रंजक कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Patangrao Kadam, Patangrao Kadam Political Journey, Maharashtra Politics, Maharashtra Chief Minister, Vilasrao Deshmukh, Shankarrao Chavan, Congress Politics, Maharashtra Congress, Patangrao Kadam Biography, Palus Kadegaon Politics

पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीवर त्यांनी विलासराव देशमुखांसाठी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यानंतर २००३, २००४, २००८, २००९ आणि २०१० मध्ये त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा झाली; मात्र प्रत्येकवेळी संधी हुकली. तरीही मंत्री म्हणून शिक्षण, पाणी, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहिलं. त्यांच्या संघर्षाची आणि राजकीय कारकिर्दीची ही रंजक कहाणी.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Patangrao Kadam, Patangrao Kadam Political Journey, Maharashtra Politics, Maharashtra Chief Minister, Vilasrao Deshmukh, Shankarrao Chavan, Congress Politics, Maharashtra Congress, Patangrao Kadam Biography, Palus Kadegaon Politics

[00:00:02] महराष्टाचय राजकारणात काहीनेते असे होंगेले, जयांचय राजकिय कारकिरदीत यशापेक्षा संघर्ष जास्त होता, पण त्या संघर्षातून त्यानी स्वताहाची वेगडी ओलक निर्मान केली, पतंग राव कदम, पहिल्याच विधान सभानिवडनु कीत आउ�

[00:00:19] पण जया श्याहेंशी मताननी पराभव, त्यानंतर आमदार की मंत्री पद आणी महाराष्ट्राचय मुख्यमंत्री पदाचय तबल पाच हुकलेल्या संधी, पण विशेश मनजे एकदा मुख्यमंत्री होनेची संधी समोरस्तानाच एका जेश्ठ नित्याचय शब्दा�

[00:01:04] पतंगरावननी स्वताहाचा दावा मागे घेतला होता। पतंगरावननी आपली ओलख निर्मान केली होती। आता त्यानना विधान सभेज जायचो हुता।

[00:01:45] पतंगरावननी आपली ओलख नित्याची शब्दावा मागे जीडी बापु लाड यान्चा सार्खे दिगजो भेराहिले। निवडनूक रंगली। मत मोजणीचा शेवटचा फेरी परेंत दोनी उमेद्वारान मधे चूर्षीची लढ़त होती। आणि मग सुरुझाली तपाली मतांची मोजणी। इथेत सगल चित्र बदल्ल। बहुताउंश टपाली मता संपत्राव चवान यांचा पारड़ात पडली आणि निकाल लागला। पतंगराव कदम्यांचा आउग्या शेहंशी मतानी पराभ हो जाला।

[00:02:13] सांगली आणि सातार परिसरातील हजारोतरुन सैन्यात होते। त्यांची मत पोस्ताने येथ होती। या टपाली मतदारान परेंत पतंगरावानना पोहुचता आलन होत। एका बाजुला आउग्या शेहंशी मतांचा धक्का, पन दुसर्या बाजुला एक जिद्धी नेता तयार होतोता। पाच वर्षाननी पुन्हा निवडनू काली। एकोणिशे पंचाईशी मधे कॉंग्रेस ने उन्हा संपत्राव देशमूख याननाच उमेदवारी दिली। पतंगराव उन्हा अपक्षमणुन मैदानात उतरले।

[00:02:42] पन या वेडी परिस्थिती वेगली होती। पतंगरावाननी पूर्ण ताकद लावली। मतमोजनी झाली आणि निकालाने एकोणिशे आइशी चा पराभवाचा जनु वच्पाच घितला। संपत्रावानना मिलाली 33,700 मत, तर पतंगराव कदमानना तब्बल 33,865 मत. 30,155 मतानी पतंगराव विजय झाले।

[00:03:06] पहिलांदा ते विधान सभेत पहुचले आणि इथुनच तयानचा राजकिय कारकिर्दीला वेग आला। 119 मते कॉंगरेस ने आखेर पतंगराव कदम याननाच उमेदवारी दिली, ते विजय झाले। शरतपवारांच्या मंत्रीमंडलात, ते आनना शिक्षण मंत्रीपक्त में आल, ग्रामिन भागातिल मुलान शिक्षणाची संधि मेलावयात, या साथी तेननी काम सुरूकेला। प्रतेक तालुक्यात, आई टी, आय उभरन्याचा तेननी आघ्र हधर्ला।

[00:03:33] पन राजकार्णात विजय जितका मोठास तो तितके पराभव ही मोठे अस्तात। एकोणिशे पंचेंड नो मधे पतंगरावान ना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला। संपत्राव देशमुख याननी अपक्षम हनुग निवडनुक लड़ुली आणि सुमारे 7000 मतानी पतंगरावांचा पराभव केला। एकोणिशे शेहन्नोंचा पोट निवडनुकित ही त्याना यह शालना ही। पन पतंगराव कदमानची राजकी अकार किर्द इथे संपनार नहोती।

[00:03:58] एकोणिशे नववेन्नों मधे पतंगरावाननी जोरदार पुनरागा मन केला। या वेली त्याननी संपत्राव देशमूख यांचे पुत्र पृत्वी राज यांचा तबल एक लाख मताननी पराभव केला। राज्यात कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकाराल। आणी आता प्रश्ण हुता मुख्यमंत्री कोण होनार। पश्ची महराष्ट्रा तुन पतंग्राव कदमांच नाव आघाडिवर हुता, तर मराठ वाड्यातुन विलासराव देशमूख यांच नाव चर्चे थोता।

[00:04:25] पतंग्रावां साथी ही आयुशातील सग्ल्यात मोठी राजकिय संधी होती। पण याच वेडी एक असा प्रसंग घडला जो त्यांच संपूर्ण राजकिय कार किर्दीची दिशा बदलना रठरला। विलासराव देशमूख सकाली सहावास्ता पतंग्राव कदमां कडे गेले। तिथुन त्यांना धेट जेष्ठनेते शंकर्रावत सभान यांचा कडे घ्योंगेले। पतंग्रावनला लक्षाताल होता काही तरी गडवडाय। ते उढ़ात शंकर्रावत सभानाननी पतंग्रावनना एक विनंती केली।

[00:04:54] याघ दि तुमिल्दास विल्दाराव मसson मार मुख्यमंत्री थίνक्रावत और जेष्मोहाताल है अससे पतंग्रावर देश्चिक्तम्राना डीजाना दावन खावनी विल्दानी ग्रीय॥

[00:05:22] वानिज्य आणी संसदिय कामकाजासार्खी महत्वाची खाती मिलाली, पड मुख्यमंत्री होणाचा सोपन कायम होत. पतंग्राव आनेक दा जाहिर पडे महनाईचे, मी एक दिवस मुख्यमंत्री होणा रच, आता माझास नंबर है. पतंग्राव कदमांचा व्यक्ति मत्वाची एक खास गोष्ट होती. इतर नेते मुख्यमंत्री पदा बदल बोलायला टालाईचे, पन पतंग्राव आपली इच्छा लपूत नसत.

[00:05:48] एकाद्या कार्यक्रे मात विद्यमान मुख्यमंत्री समोरसले तरी ते मिश्कीली पडे महनाईचे, आता माझास नंबर है. त्यांचे या बेधढक पणाची राजकी वर्तुलाथ चर्चा ही वाहीची. पन त्यांचा आत्मविश्वास ही त्यातुन दिसाईचा. मग पुनहा-पुनहा मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होत राहिली. 2003, 2004, 2008, 2009 आणी 2010. प्रत्येक वेडी पतंगराव कदमान्चा नाव मुख्यमंत्री पदा साथी चर्चे ताल.

[00:06:17] पन प्रत्येक वेडी काही ना काही राजकी ये समीकरण आडवाल. कधी पक्षातिल अंतर्गत राजकारण, तर कधी दिल्लीतले निर्णे. कधी इतर नित्यांच मजबूद झालेला पारड, तर कधी दबाव गट तैयार करनेयात आलेला मर्यादा. मुख्य मंत्री पद मात्र मिलाला नाही, पन कामाचा धड़ाका मात्र सुरूज राहिला. मंत्री मनुं त्याननी ग्रामीन भागातिल शिक्षण, आईटी आय, पानी आणे रोजगाराच्या प्रश्णान वर भर दिला.

[00:06:44] पलूस कडेगाव सार्खया दुषकाली भागात, ताकारी, टेमभू अनि महिसाल सार्खया, सिंचन योजनान साथी तेनी मोठा पाठ पुरावा गेला. 2000 सवदा मधे महराष्टरात मोधी लाठ होती. अनेक दिगज नेत्यान ना तेता फटका बसला. पन पतंगराव कदम पलूस कडेगाव मधुन पुना विजय जाले. हा तेनचा मतदार संगातील मजबूत जनाधाराचा पुरावा होता. पन पुढे तेनची प्रकुरती खालावली.

[00:07:09] उपचार सुरू अस्तानाच 9 मार्च 2018 रोजी पतंगराव कदम यांचा निधन जाल. तेनचा राजकी प्रवासाची सुरुआज जाली होती आउग्या शेहेंशी मतांचा पराभावाने. तिथून पुढे आमदारकी, मंत्रीपद, राजकारणातील मोठ स्थान आणी मुख्यमंत्रीपदाचा अनेक संधी. पड मुख्यमंत्रीपद मात्र कायम हुकत जराहिल. पड कदाचीत पतंगराव कदमांची खरी ओलक मुख्यमंत्रीपदा पेक्षा मोठी होती.

[00:07:38] महाराष्ट्राची राजकारणात स्वताहच एक वेगल स्थान नक्कित स्थान नी मिलोल. आता माजाच नंबर आहे, आस बेधड़क पने सांगना रहा नेता मुख्यमंत्रीजाला नाही, पड़ महाराष्ट्राची राजकी या इतिहासात मात्र कायमचा लक्षात रहिला. तुम्हाला अच्छा पॉडकास्ट कसा वाटला? या माला इथे खाली कमेंट करून नक्कि सांगा. आच्छा या पॉडकास्ट साथी माहिती संकलन आणी संहिता लेखन केले होता रुशिकेश नलगुणे यान्नी.

[00:08:04] उन्हा भीटुया? अश्याजेका राजकी या विश्या बरोबर. तो परेंत आईकत रहा. सरकार नामाचा पॉडकास्ट राजकारन.