काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच पद्धतीने झाला. कोयना धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी थेट विचारलं, ‘काँग्रेसचे सभासद कधी होणार?’ आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहितेंनी काँग्रेस सदस्यत्वावर सही केली. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या मोहितेंच्या काँग्रेस प्रवेशाची संपूर्ण राजकीय कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Yashwantrao Mohite, Yashwantrao Mohite Congress Entry, Yashwantrao Chavan, Jawaharlal Nehru, Congress Maharashtra Politics, Shetkari Kamgar Paksha, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra Politics History, Yashwantrao Mohite Biography, Maharashtra Congress History
[00:00:01] कटटर वरधक परवेश करता, संयुक्त महाराष्ट्रा साथी स्वताचा आमदारकीचा राजिनामा देलारा नेता, आणि पुढे हास नेता कोंग्रेस मधे प्रवेश करतो, पन तो प्रवेश कोंट्या ही साध्या कारेक्रमा जला नाही, तर खुद्ध पंडि जवाहरलाल न
[00:00:23] नहरुन्नी विचारलेलिया एका प्रश्णान अंतर, आउग्या काही क्षणात, नेमक काई घडले होता, यश्वंत्राव मोहिते कोंग्रेस चा विरोधातु उन कोंग्रेस परेंत कसे पोचले, आणि त्यांचा कोंग्रेस प्रवेशा मागे यश्वंत्राव चवानांची
[00:01:07] नेमकी काय भुमिका होती।
[00:01:34] नेमकी काय भुमिका होती। नेमकी काय भुमिका होती।
[00:02:00] मोहीते हे या पक्षाचे संस्थापक सदस्य होते। एकोनिश्य बावन्न मधे ते करार दक्षिड मधून पहिल्यांदा आमदार छाले। विधान सबेत केलानंतर तेननी कूल काय दा, पोईना प्रकल्प आणी शेतकरेंचा प्रश्नानवर अभ्यास पूर्ण भुमिका मानली। पंट्यांचा राजके आयुषातला एक निरनायक्षन आला 30 सप्टेंबर 51 रोजी। संयुक्त महाराष्ट्राचा ठाराव तेननी विधान सबेत मानला।
[00:02:29] मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती भावी या साथी तेननी जोरदार भुमिका गेतली। पुडे केंद्र सरकारने मुंबई वगलून त्रिराज्य योजनेचा प्रस्तावाणला। तेवां आंदोलं आणखी तीवर छाल। 1156 मधे संयुक्त महाराष्ट्राचा लढाला पाठिमबा देन्या साथी यश्वंतराव मोहितेरनी आपल्या आमदारकीचा राजनामा दिला। पोट निवडनुकीत करार दक्षिनचा जनतेने त्यानना पुन्हा बिन विरोध निवडून विधान सबेत पाठवल।
[00:02:59] मंचेच कॉंग्रेस चा बाहेर राहुन सत्ते चा विरोधात राहुनाई त्यान्चा जनाधार किती मजबूत होता याची ही साक्ष होती आणी इथुनत सुरू होतो कॉंग्रेस प्रवेशाचा अध्याई। कराल उत्तरचे आमदार आणी महराष्टाचे जेश्ठ नेते यश्वंतरावत चवान मुहितेंचा अभ्यास तेंची जनतेवरची पकड आणी तेंची राजकिय ताकत सांगली सोल्कुनोते।
[00:03:26] शेकापच राजकिय वादल रोखायचा असेल आणी पुरोगामी विचारानना सत्तेची ताकत देची असेल तर मोहितेंचा कॉंग्रेस मंध्य आणन महतवाच होतो। चावान साहबाननी मोहितेंचा एक ओफर दिली।
[00:03:39] विरोधात रावन इतक काम करता, तर सत्तेत ये उन गरिबान साथी आणी खी मोठ काम करू शकाल, मोहितेंचा वापर करता आला पाईजे त्यानना जानवत होता।
[00:04:04] पण मोहितेंचा कॉंग्रेस मध्य जान्याच मान्य केलना ही, त्यानी अर्ट ठेवली। आधी संयुक्त महाराष्टाचा प्रश्ण मिटू द्या, आणी तो आईत्या सिक्षन जवल येत होता। एपरील एकोनिशे साथ मधे मोहितेंची आपल्या मजदूर किसान पक्षाच कराण मधे अधिवेशन घेतल, आणी पक्ष विसर जित केला।
[00:04:25] आता एश्वंत्राव चवानान नावाटल, मोहिते कॉंग्रेस मधे येनार, पन मोहिते, पुना, शांत पने आपलया, रेठरे गावागडे गेले, आणी कारखानेचा कामातरमले। इकडे महाराष्ट्राचा निर्मितीची तैयारी सुरू होती। याज कलात, पंडित जवाहरलाल नेहरू, कोईना धरनाचा पाहाणी साथी महाराष्ट्राताले।
[00:04:46] येश्वंतराव चावाणानी उद्योजक निलकंठराव कल्याणिनना सांगीतल, मोहितेनना ही विशराम गुरहावर गेवनिया। याणी विधान सबेत रान उठवला नस्त, तरक पोईना कधीज गुजरातला गेलियास्ती। मनुन कल्याणी मोहितेनना गेवनाले। विशराम गुरहावर चापान सुरू होता। येश्वंतराव चावाणानी नहेरूंची मोहितेनची ओलक करुंदिली। आणी नहेरूंची मोहितेन कडे पाहुन एक साधा प्रश्न विचारला।
[00:05:14] कॉंग्रेस से सभासत कधी होनार? आटा हीस्ती वेल होती। चावां साहिबानी लगेच कॉंग्रेस सदस्यत्वाच पुस्तक पुडेकेल। नहेरूं मनाले सही करा? आणी येश्वंतरा मोहितेननी एका क्षानाचा ही विलंब न करता या पुस्तका वर सही केली। अचा पद्धतीने शेकापचा संस्थापक सदस्याचा कॉंग्रेस मदे प्रवेश थाला, पन ही गोष्ट इथेत संपत नहीं।
[00:05:42] तीस एपरील 2160 रोजी निल कंठराव कल्यानी मोहितेनना थेट शेतातून मुंबईला घेऊनाले। त्याच रातरी महाराष्ट्राचा निर्मितीचा अईतियासी क्षण आकार गेतो था। लताद इदिनचा गाण्या नंतर पंडीत नहेरू आणी यश्वंत्राव चवाणानी संयुक्त महाराष्ट्राची गोष्णा केली। आणी दुसर्यास दिवशी 1.0160 महाराष्ट्र राज्य अस्तित्वाताल।
[00:06:08] त्याच वेली यश्वंत्राव मोहितेंचा राजकिय अयुष्चालाही 9 वलन में आल। कॉंग्रेस्मदे प्रवेश केला नंतर त्यानना सत्तेत महत्वाची जवाबदारी में आली। वसंत्राव नाईकांचा मंत्री मंडलात त्याननी कुरुषी आणी सहकार खात सामभाल। चार कुषी विद्यापेठांचा उभारनी पासून खतानवरिल सबसिडी, सामुहिक विहिरी आणी एकोनिशेक कात्तरचा कापूस एकाधिकार योजने परिंत तयान्चा कामाचा ठसावुमतला।
[00:06:38] नंतर परिवन खात ही तेनी साम्भाल। गाव तिथे रस्ता आणी रस्ता तिथे स्टी या विचारातून ग्रामीन भागात स्टी पोछवनेचा कामाला गती मेयाली। पंड सत्यत गेल्यावर ही मोहितेंचा स्वभाव बदल्ला नाही। तयांचा साथी पद मंजे प्रतिष्टा नवे तर जबाबदारी होती। शेकापचा माध्यमातून विरोधी राजकारन करताना त्यानी शेतकरी कष्टकर्यांचे प्रष्ण मानले।
[00:07:06] संयुक्त महाराष्टा साथी संगर्ष केला आणि महाराष्टाची निर्मिती झाल्यान अंतर त्यास विचारन्ना सत्येचा माध्यमातून प्रत्यक्ष धोरणान मदे अन्याचा प्रहत्न केला। यह संत्या महीतेंचा कॉंग्रेस प्रवेशाची सगल्यात वेगली गोष्ट मंझे ज्या कॉंग्रेसचा धोरणाना विरोतकरत त्यानी शेकाप उभाकेला त्याच कॉंग्रेस मधे ते आले।
[00:07:28] पं सत्य साथी आपली तत्व बदलून नवे तर त्या तत्वानना सत्य ची ताकद मिलावी या विचारातून। आणि मणुनाच त्यांचा कॉंग्रेस प्रवेशाची चोटी ची घटना आजही लक्षात राते। एक प्रश्न नहरुनी विचारला। चवानाननी सदस्यत्वाच पुस्तक पुडेकेल आणि मोहितेननी सही केली। पं त्या एका सही मागे उता वर्शानु वर्शानचा संगर्ष।
[00:07:55] सयुक्त महाराष्ट्राची चल्वल, शेतकरी कष्टकर्यान साथी ची बंधिलकी आणि सत्तेकडे फाहन्याचा एक वेगला दुरुष्टिकोल। इस होती यश्वंत्रा मोहितेन्चा कॉंग्रेस प्रवेशाची कहानी। तुमाला हा किसा कसा वाटला तेया माला नक्की कलवा। आणि सरकार नामाचा राजकारन पॉलकास्कला लाइक सब्सक्राइब करेला विसुरु नका।


