राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा
"राज"कारण " RajkaranJuly 22, 2022x
2
00:07:316.91 MB

राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा

 ८० च्या दशकात राज्याला हादरवणारी एक घटना घडली होती…..त्याकाळात स्मगलिंग जोरात सुरु होतं…त्यासाठी स्मगलर्सनी एक सेफ जागा निवडली होती….ती म्हणजे मुंबईचे राजभवन….ऐका नक्की काय घडलं होतं त्यावेळी…..