पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री | Political journey of Devendra Fadanvis
"राज"कारण " RajkaranJanuary 26, 202400:13:08

पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री | Political journey of Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस यांनी वॉर्ड अध्यक्ष ते आताचे उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा टप्पा गाठला असला तरी येत्या काळात महाराष्ट्राचा हा राजकीय चाणाक्य आपल्या बुद्धीबळाने कोणाला ‘चेकमेट’ करणार, याबाबत उत्सुकता आहे