मुख्यमंत्री पद नाकारणारे असेही दादा | The Maharashtra Politician who denied CM Post for Values
"राज"कारण " RajkaranSeptember 30, 202300:12:58

मुख्यमंत्री पद नाकारणारे असेही दादा | The Maharashtra Politician who denied CM Post for Values

सध्या सत्ता आणि खुर्चीसाठी पक्ष बदलणं....गट-तटांचं राजकारण करणं हे खूपच वाढलंय...पण चालून आलेले मुख्यमंत्रिपद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेता एकेकाळी महाराष्ट्रानं पाहिला....कोण होता हा नेता...घेऊयात जाणून....