‘मोहब्बत की दुकान’ मतं मिळवेल काय? (What Congress Achieved through Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
"राज"कारण " RajkaranFebruary 10, 2023x
31
00:14:5213.65 MB

‘मोहब्बत की दुकान’ मतं मिळवेल काय? (What Congress Achieved through Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी 'भारत जोडो' यात्रा काढली.या यात्रेतून काँग्रेसचं गेल्या काही वर्षांत बिघडलेलं गणित सुधारणार का हा प्रश्न विचारला जातोय...राहुल गांधींनी या यात्रेतून काय साधलं आणि भविष्यात त्याचा फायदा काय याचीही चर्चा होतेय....