कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'
"राज"कारण " RajkaranDecember 27, 202400:15:06

कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे