दालमिया आणि साळवे…(Jagmohan Dalmia and NKP Salve Who Made BCCI Reach

दालमिया आणि साळवे…(Jagmohan Dalmia and NKP Salve Who Made BCCI Reach

क्रिकेटसाठी भारतीय वेडे होतात.....आज बीसीसीआय म्हणजेज बोर्ड आॅफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया हे जगातलं सर्वात श्रीमंत बोर्ड बनलयं.....हे घडायला प्रमुख कारणीभूत ठरले दोन जण त्यातले एक कोलकत्त्याचे उद्योजक आणि दुसरे एक राजकारणी...जगमोहन दालमिया आणि एनकेपी साळवे हे ते दोन जण......

rajkaran, sakal podcast, sakal media, sakal news, history, bcci,