छगन भुजबळांना पुरून उरू पाहणाऱ्या आर्किटेक्ट अमृता पवार

छगन भुजबळांना पुरून उरू पाहणाऱ्या आर्किटेक्ट अमृता पवार

भाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.