बैलगाडा शर्यतींवरची बंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली..या शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी मनापासून प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी याबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे... पाहुयात डाॅ. कोल्हे यांना काय म्हणायचं ते....