योग दिन विशेष Yog Day Special

योग दिन विशेष Yog Day Special

अष्टांग योग म्हणजे काय, तो कुणी, कधी, कसा करावा. योगाबद्दल सर्व काही

योग म्हणजे केवळ योगासने नाही शारीरिक कसरती नाही, श्वासोच्छ्वासाचे वेगवेगळे प्रकार नाही. मग योग म्हणजे काय? शरीरं मन, बुद्धी, आतमा यांचं एकीकरण - योग साधण्याच्या आठ पायऱ्या. एक सम्यक जीवनपद्धती. सांगत आहेत तरुण योगसाधक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे.

तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

गायत्री आणि श्रुती यांच्या सुहासिनी योग संस्थेची माहिती मिळेल https://www.facebook.com/SuhasiniYogaClasses/ त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे https://www.youtube.com/channel/UCZKi-WaCzwni0UKd4e4KWxw 

#yogaday,#Yogaindia,#suhasiniYog,#Shrutkeerti,#Prakruti,