लंघनं परमौषधिं असं म्हटलं आहे ते खरंच आहे. पोटाला विश्रांती दिल्याने शरीरातल्या विषद्रव्यांचा निचरा होतो, शरीर ताजंतवानं होतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. उपास कसा करायचा आणि कसा सोडायचा, कधी, किती काळ करायचा, त्याचे काही साइड इफेक्ट्स होतात का. उपास करणं सोपं आहे, ते आपल्याला जमेल हा आत्मविश्वास देणारा हा एपिसोड ऐका आणि ऐकवा.

Fasting is the best medicine. Fasting is the best health routine. Your body will thank you if you give rest to your stomach regularly. The episode will give you confidence that you can keep fasting week after week and stay healthy forever. 

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

 

 

#fasting,#intermittantfasting,#healthdiet,#उपवास,#डाएट,#diet,#naturopathy,#निसर्गोपचार,