थकवा Fatigue

थकवा Fatigue

भयंकर थकवा ही भयंकर समस्या असू शकते. खूप शारीरिक कष्ट, श्रम, हालचाल यांनी थकवा येणं हे स्वाभाविक आहे, आणि तो भरून निघणं आणि पुन्हा उत्साह येणं हेही स्वाभाविक आहे. सतत असणारा थकवा नुसत्या गोळ्या इंजेक्शनांनी बरा होत नाही. त्याची कारणं शोधून ती दूर करणं आणि शरीराला मदत करणं याने थकणं-भरून निघणं हे चक्र सुरळीत चालू रहातं. कोणत्याही वयाच्या, कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीला शारीरिक कष्टांनी, मानसिक ताणांनी येणारा भयंकर थकवा दूर झालाच पाहिजे. उत्साह, चापल्य ही नैसर्गिक अवस्था आहे. ती नेहमीसाठी कशी प्राप्त करून घ्यायची हे ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

भयंकर थकवा ही भयंकर समस्या असू शकते. खूप शारीरिक कष्ट, श्रम, हालचाल यांनी थकवा येणं हे स्वाभाविक आहे, आणि तो भरून निघणं आणि पुन्हा उत्साह येणं हेही स्वाभाविक आहे. सतत असणारा थकवा नुसत्या गोळ्या इंजेक्शनांनी बरा होत नाही. त्याची कारणं शोधून ती दूर करणं आणि शरीराला मदत करणं याने थकणं-भरून निघणं हे चक्र सुरळीत चालू रहातं.

कोणत्याही वयाच्या, कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीला शारीरिक कष्टांनी, मानसिक ताणांनी येणारा भयंकर थकवा दूर झालाच पाहिजे. उत्साह, चापल्य ही नैसर्गिक अवस्था आहे. ती नेहमीसाठी कशी प्राप्त करून घ्यायची हे ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.