संकल्प करायचा तो पूर्तीसाठी

संकल्प करायचा तो पूर्तीसाठी

नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि तो पार पाडायचा. २०२४ मध्ये तंदुरुस्तीची एक पायरी वर चढायचीच. ताकद, चपळपणा, लवचिकता, संतुलन आणि दमसास या पाचही आघाड्यांवर ठरवून, चांगली प्रगती करायचीच. ठरवलं की होतं! त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि त्याच्या पूर्तीची आखणी कशी करायची याबद्दलचा हा एपिसोड. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि तो पार पाडायचा. २०२४ मध्ये तंदुरुस्तीची एक पायरी वर चढायचीच. ताकद, चपळपणा, लवचिकता, संतुलन आणि दमसास या पाचही आघाड्यांवर ठरवून, चांगली प्रगती करायचीच. ठरवलं की होतं! त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि त्याच्या पूर्तीची आखणी कशी करायची याबद्दलचा हा एपिसोड. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.