शाळेचा डबा School Tiffin

शाळेचा डबा School Tiffin

रोज रोज काय द्यायचं नवीन डब्यात? पौष्टिक, चविष्ट, पोटभरीचं, आधुनिक, झटपट, नाविन्याचं... तेही रोज म्हणजे रोज. एक नाही तर तीन तीन डब्यांचं! ऐका तर, हे सगळे निकष पूर्ण करणारे- शिवाय कमीत कमी प्रक्रिया केलेले, खरोखर अंगी लागणारे वैविध्यपूर्ण पदार्थ - शाळेच्या डब्यासाठी! तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. शाळेच्या डब्याच्या खास तुमच्या अशा रेसिपीज, तुमचे प्रयोग मला सांगा, म्हणजे ते प्रकृती पॉडकास्ट्च्या श्रोत्यांपर्यंत पोचवता येतील. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

रोज रोज काय द्यायचं नवीन डब्यात? पौष्टिक, चविष्ट, पोटभरीचं, आधुनिक, झटपट, नाविन्याचं... तेही रोज म्हणजे रोज. एक नाही तर तीन तीन डब्यांचं! 

ऐका तर, हे सगळे निकष पूर्ण करणारे- शिवाय कमीत कमी प्रक्रिया केलेले, खरोखर अंगी लागणारे वैविध्यपूर्ण पदार्थ - शाळेच्या डब्यासाठी! 

तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. शाळेच्या डब्याच्या खास तुमच्या अशा रेसिपीज, तुमचे प्रयोग मला सांगा, म्हणजे ते प्रकृती पॉडकास्ट्च्या श्रोत्यांपर्यंत पोचवता येतील. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en