भिजणं, वारा खाणं, ऊन अंगावर घेणं, समुद्रात लाटांशी मस्ती करणं, डोंगर दऱ्या पालथ्या घालणं, हाडापर्यंत कुडकुडणं, वाऱ्याची शांत झुळुक, हसरं चांदणं अंगावर घेणं हा सगळा त्या निसर्गाचा स्पर्श आहे. चला, पावसाळ्याच्या निमित्ताने निसर्गाला स्पर्श करायला, त्याच्या कुशीत शिरायला सुरुवात करू या. 

तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमच्या वर्षासहलींचे फोटो पाठवा,  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#monsoon,#rains,#enjoyrain,#पावसाळा,#धमालपावसाळा,#निसर्ग,#prakrutipodcast,