नववर्षाचा संकल्प New Year Resolution

नववर्षाचा संकल्प New Year Resolution

नवीन वर्षाचे आरोग्यपूर्ण संकल्प New year resolutions for healthier life

इथून फुडं बरं व्हणार... नाही, नाही, ते बरं मी ठरवणार आणि घडवणार. मी नवा संकल्प करणार. तो पूर्णत्वास नेणार. कालच्यापेक्षा अधिक चांगला, निरोगी, चैतन्यपूर्ण, शहाणा होणार. हीच माझ्या नवीन वर्षाची पहाट.

I decide what I will be. I will do what it takes to be that. I resolve to be better, healthier, wiser! That is the new dawn for me.

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

#newyear,#newyearresolution,#heathresolution,#नववर्ष,#translationpanacea,#shrutkeerti,