मोठ्ठी तिची सावली Mother's Day Special

मोठ्ठी तिची सावली Mother's Day Special

खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत. आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en दुधाबद्दलच्या एपिसोडची लिंक आहे https://open.spotify.com/episode/13ikuhbCoYsi1JIMoW4CJY?si=00313886e52b4542

खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत.

 आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री. 

तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

दुधाबद्दलच्या एपिसोडची लिंक आहे https://open.spotify.com/episode/13ikuhbCoYsi1JIMoW4CJY?si=00313886e52b4542