कर्बोदके Carbohydrates

कर्बोदके Carbohydrates

The importance, functions and digestion of carbohydrates

कर्बोदकं सदैव वादात अडकलेली असतात. एका बाजूला लो कार्ब डाएटचा हिरीरीने पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला हाय कार्ब डाएटच कसं आवश्यक आहे हे पटवून सांगणारे तज्ज्ञ असतात. तुम्ही यांच्या मध्ये कुठेतरी असाल. पण पुष्कळांच्या मनात शंका असतेच की कार्ब्ज खाऊ की नको? मी जास्त तर खात नाहीये ना? कार्ब्ज कमी पडली तर प्रोटीन लॉस तर होणार नाही ना?

ही कर्बोदकं शरीरात नेमकं असं काय करतात की जेणे करून माणसांना त्यांच्याबद्दल इतकी शंका वाटते ते पाहू. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#carbohydrates,#carbs,#nutrition,