कमीच होत नाही I'm not losing it

कमीच होत नाही I'm not losing it

काहीही करा, कमीच होत नाही. डाएट बदला, व्यायाम बदला, कशानेच कमीच होत नाही. मग निसर्गोपचाराकडे याचं काय उत्तर आहे? निसर्गोपचाराकडे याचा अगदी रामबाण उपाय आहे. सस्ता और टिकाऊ उपाय आहे. शिवाय त्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे लठ्ठपणाबरोबर किंवा वाढत्या वजनाबरोबर जी मित्रमंडळी मुक्कामाला आलेली असतात – धाप लागणे, खूप घाम येणे, त्वचाविकार इथपासून ते रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह इथपर्यंत – ते सगळे निघून जातात. एकावर बरंच काही फ्री फ्री फ्री. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

काहीही करा, कमीच होत नाही. डाएट बदला, व्यायाम बदला, कशानेच कमीच होत नाही. 

मग निसर्गोपचाराकडे याचं काय उत्तर आहे? निसर्गोपचाराकडे याचा अगदी रामबाण उपाय आहे. सस्ता और टिकाऊ उपाय आहे. शिवाय त्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे लठ्ठपणाबरोबर किंवा वाढत्या वजनाबरोबर जी मित्रमंडळी मुक्कामाला आलेली असतात – धाप लागणे, खूप घाम येणे, त्वचाविकार इथपासून ते रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह इथपर्यंत – ते सगळे निघून जातात. एकावर बरंच काही फ्री फ्री फ्री.

तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en