कळतं पण वळत नाही!

कळतं पण वळत नाही!

कळतं पण वळत नाही, ही सार्वत्रिक अडचण आहे. आरोग्यासाठी जे जे म्हणून करायचं ठरवावं, त्यात अनंत अडचणी येतात. मग दांडी-यात्रा सुरू होते...कळतं सगळं, पण वळत नाही. मग कसं वळवायचं मन ते ऐकूया या भागात. निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो. तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

कळतं पण वळत नाही, ही सार्वत्रिक अडचण आहे. आरोग्यासाठी जे जे म्हणून करायचं ठरवावं, त्यात अनंत अडचणी येतात. मग दांडी-यात्रा सुरू होते...कळतं सगळं, पण वळत नाही. मग कसं वळवायचं मन ते ऐकूया या भागात. निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो.

तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा. 

फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en