काय भुललासी वरलिया रंगा Reading healthy food lables

काय भुललासी वरलिया रंगा Reading healthy food lables

हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं? तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही, या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला अशी काही लेबल्स सांगणार आहे, की ती शंभर टक्के प्रामाणिक आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला खरा खरा हेल्दी खाण्याचा चॉइस करायचा असेल तर कुठली प्रॉडक्ट्स उचलायची ते अचूक कळेल.

हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं?

तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही, 

या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला अशी काही लेबल्स सांगणार आहे, की ती शंभर टक्के प्रामाणिक आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला खरा खरा हेल्दी खाण्याचा चॉइस करायचा असेल तर कुठली प्रॉडक्ट्स उचलायची ते अचूक कळेल.