कानफाट्या स्निग्ध पदार्थ!

कानफाट्या स्निग्ध पदार्थ!

आहारातील स्निग्ध पदार्थांचे महत्त्व Importance of fats in diet

या भागात आपण बोलणार आहोत स्निग्ध पदार्थ उर्फ चरबी उर्फ फॅट्स बद्दल. स्निग्ध! किती गोड, स्नेहाळ, शांत शब्द आहे ना! पण बहुतेक याचा धसका घेतल्यासारखं वागतात. आणि तसं करताना आपण किती विनोद करतो आणि सहज जे खाल्लं जातं, पचतं, अंगी लागतं, त्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं, अधिक महाग, अधिक जड असं फॅट कसं खातो तेही मी सांगणार आहे. 

तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#fats,#nutrition,#naturopathy,